तू फक्त हो म्हण
बघ, मी काय करतो तूझ्यासाठी?
आकाशात पडलेल्या तारकांचा हार आणीन
तूझ्यासाठी.
चंद्राला बोलवीन गालावरची खळी खुलवण्यासाठी
तूझी.
या वाऱ्याला, समुद्राच्या लाटांना सांगेन गाण्यासाठी
तूझ्यासाठी.
तुला काय वाटलं?
हे सगळ करेन मी
तूझ्यासाठी.
छे! नाही.
कारण, या फकत निरर्थक कल्पना.
मला जेवढे पेलवेल तेवढेच करेन
तूझ्यासाठी.
तू हो म्हणालीस तर
तूझ्या सूखासाठी काहिही करेन
काहिही करेन म्हणजे जीव देणार नाही
याचा अर्थ असा नाही कि
मी तूझ्यावर प्रेम करत नाही.
जीव देणार नाही कारण
हे जीवन तूझ्याबरोबर व्यतीत करायचंय
एकमेकांच्या सुख दुखात लोळायचंय
सुखी संसारासाठी
साता जन्मांसाठी
तू फक्त हो म्हण
बघ, मी काय करतो तूझ्यासाठी?
--------------------------------
कवी : निलकवी
बघ, मी काय करतो तूझ्यासाठी?
आकाशात पडलेल्या तारकांचा हार आणीन
तूझ्यासाठी.
चंद्राला बोलवीन गालावरची खळी खुलवण्यासाठी
तूझी.
या वाऱ्याला, समुद्राच्या लाटांना सांगेन गाण्यासाठी
तूझ्यासाठी.
तुला काय वाटलं?
हे सगळ करेन मी
तूझ्यासाठी.
छे! नाही.
कारण, या फकत निरर्थक कल्पना.
मला जेवढे पेलवेल तेवढेच करेन
तूझ्यासाठी.
तू हो म्हणालीस तर
तूझ्या सूखासाठी काहिही करेन
काहिही करेन म्हणजे जीव देणार नाही
याचा अर्थ असा नाही कि
मी तूझ्यावर प्रेम करत नाही.
जीव देणार नाही कारण
हे जीवन तूझ्याबरोबर व्यतीत करायचंय
एकमेकांच्या सुख दुखात लोळायचंय
सुखी संसारासाठी
साता जन्मांसाठी
तू फक्त हो म्हण
बघ, मी काय करतो तूझ्यासाठी?
--------------------------------
कवी : निलकवी
0 comments: