मी, निलेश काशिनाथ गायकर
राहणार : सांताक्रूझ(प) , मुंबई
व्यवसाय : नोकरी
आवड : माझी आवड म्हणाल तर मला, वाचन, लिखाण, कविता,पेंटिंग, क्राफ्टीग करायला, रांगोळी काढायला, गाणी ऐकायला आणि गायला, नाचायला, मैदानी खेळ खेळायला, विविध विषयांवर मनसोक्त गप्पा मारायला, भटकंती करायला, नाटकं-सिनेमे बघायला आणि अक्टिंग करायला………… थोडक्यात सर्व प्रकारच्या कलांची आवड आहे.
आवडती पुस्तके : राजा शिव छत्रपती, सिंहाचा छावा, नेपोलियन बोनापार्ट, मृत्युंजय, युगांधर, एक दिवा विझताना, शामची आई, विंग्स ऑफ फायर
आवडते मराठी सिनेमे : संत तुकाराम, सिंहासन, पिंजरा, अशी ही बनवाबनवी, श्वास, देवराई, उत्तरायण, अग बाई अरेच्चा, टिंग्या, हरीच्चन्द्राची फ़क्टरी, जोगवा , नटरंग, विहिर, दुनियादारी, टाईम पास
आवडते हिंदी सिनेमे : थ्री इडीयट्स, स्वदेश, लगान, Wednesday, प्रहार, दिल चाहता है, दिल तो पागल है, चक दे इंडिया, हम है राही प्यारके, बॉम्बे टू गोआ ( जुना ), अंदाज अपना अपना, हेराफेरी, स्वर्ग, हत्या, OMG, आनंद
आवडती नाटके : कळा ह्या लागल्या जीवा, लोच्या झाला रे, कबड्डी कब्बड्डी, सही रे सही, शू… कुठे बोलायचे नाही, समुद्र (प्रायोगिक नाटक )