माजले हे बैल सारे
सुस्तावले, आळसावले
भ्रष्ट झाले राजकारण
गरीबांचे झाले मरण
जाता येता
येता जाता
सलाम त्यांना का करता?
सेवक ते
राजे आपण
हे का तुम्ही विसरता?
तुम्ही आम्ही
आम्ही तुम्ही
फुका त्यांना पोसता
सत्ता आपल्या
हाती असता
का उगा रडत बसता?
नजरेला नजर
भिडवा मर्दांनो
का षंढान्सारखे जगता?
राहणार का
अस्तित्व तुमचे
तुम्हीच तुम्हांस ओळखा
-------------------------------------------------
कवी : निलकवी
सुस्तावले, आळसावले
भ्रष्ट झाले राजकारण
गरीबांचे झाले मरण
जाता येता
येता जाता
सलाम त्यांना का करता?
सेवक ते
राजे आपण
हे का तुम्ही विसरता?
तुम्ही आम्ही
आम्ही तुम्ही
फुका त्यांना पोसता
सत्ता आपल्या
हाती असता
का उगा रडत बसता?
नजरेला नजर
भिडवा मर्दांनो
का षंढान्सारखे जगता?
राहणार का
अस्तित्व तुमचे
तुम्हीच तुम्हांस ओळखा
-------------------------------------------------
कवी : निलकवी
0 comments: