फुलासारखी मुलगी
बायको - सकाळी मी झोपेत असताना माझ्या अंगावर पाणी का ओतलंत हो?
नवरा - (चिडून) तुझ्या बापानी सांगितलं होतं की माझी मुलगी फुलासारखी आहे...कोमेजून देऊ नका.
नवरा - (चिडून) तुझ्या बापानी सांगितलं होतं की माझी मुलगी फुलासारखी आहे...कोमेजून देऊ नका.
-------------------------------------------------------------------------------------
0 comments: