सिग्नल
कार चालवणारी एका लेडी ड्रायव्हर सिग्नल न पाळता पुढे गेली. ट्रॅफिक पोलिसाने तिची कार थांबवली.
लेडी ड्रायव्हर - ओ हवालदार साहेब, प्लीज मला जाऊ द्या. मी टीचर आहे.
पोलिस - हो का? मी याच दिवसाची वाट बघत होतो. आता या वहित १०० वेळा लिहून काढा 'मी परत सिग्नल तोडणार नाही.'

---------------------------------------------------------------------------------
0 comments: