साबणाचे परिणाम
दोन मैत्रिणी गप्पा मारत असतात.
पहिली - काय गं...तू आणि मी जर एकाच साबणाने कपडे धुतो, तरी तुझ्या नवऱ्याचे कपडे माझ्या नवऱ्याच्या कपड्यांपेक्षा स्वच्छ कसे दिसतात?
दुसरी - कारण मी कपड्यांमध्ये नवऱ्यालाच बघते आणि जाम धोपटून काढते.

--------------------------------------------------------------------------------------
0 comments: