...
1:35 AM - By neelvedmaathiche
0
स्वतःचा शोध घेण्याचा एक प्रयत्न………. शब्दांद्वारे………शब्दांसह………
तुमच्या पर्यंत पोचण्यासाठीच या ब्लॉगचा केलेला खटाटोप. काही चुकत असेल आणि नाही आवडलं तरी हक्काने सांगा. तुमच्या सूचना स्वगाताहर्र आहेत. तसेच काही आवडलं असेल तर दिलखुलास दाद द्या. तुमची हृदयापासुन आलेली दाद म्हणजे माझ्यासाठी नवीन प्रेरणाच.
.................................................. तुमचाच निळा फिनिक्स…… मराठीचा !